Dasryachya Hardik Shubhechha | विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

तांबडं फुटलं.. उगवला दिन..
सोन्यानी सजला..दसऱ्याचा दिन..!
विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

विश्वासाचे नाते आणि प्रेमाचे हे बंध..!
सोन्यासह वाढू दे दसऱ्याचा हा आनंद..!
विजयादशमी दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!