या पोस्ट मध्ये जागतिक पुस्तक दिन | World Book Day in Marathi, Quotes Wishes Images Shubhechha, Shayari, Banner, sms, Messages, Text Quotes, Status With Images In Marathi दिलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना Whatsapp, Facebook, Instagram, Sharechat, तसेच अश्या अन्य सोशल मीडियावर पाठवून त्यांना शुभेच्छा देऊ शकता. जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा!
झेप घेणाऱ्या पंखांना ज्ञानाचं बळ देणारी…पुस्तके..जीवनात आनंदाचे सप्तरंगही उधळतात..
पुस्तके..जीवनात आनंदाचे सप्तरंगही उधळतात..

जागतिक पुस्तक दिन | World Book Day in Marathi


जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा!




वाचाल तर वाचाल
समृद्धीने जगाल



World Book Day in Marathi





जागतिक पुस्तक दिन का साजरा केला जातो?
दरवर्षी 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो.
जागतिक पुस्तक दिनाची यंदाची थीम काय आहे?
जागतिक पुस्तक दिनाची यंदाची २०२३ ची थीम Indigenous Languages! (स्वदेशी भाषा ) म्हणजेच स्थानिक भाषा ही आहे.
23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आहे?
या दिवशी, शेक्सपियर तसेच मिगुएल सर्व्हंटेस आणि इंका गार्सिलोसो या जगप्रसिद्ध व्यक्तींचे निधन झाले आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी युनेस्कोने २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केला आहे.
23 एप्रिल रोजी काय साजरा केला जातो?
23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो.
2023 जागतिक पुस्तक दिनाची थीम काय आहे?
२०२३ ची जागतिक पुस्तक दिनाची थीम Indigenous Languages! (स्वदेशी भाषा ) म्हणजेच स्थानिक भाषा ही आहे.
पहिला जागतिक पुस्तक दिन कधी होता?
23 एप्रिल 1995 रोजी पहिला जागतिक पुस्तक दिन (World Book Day) साजरा करण्यात आला.
23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन का आहे?
23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन आहे कारण या दिवशी जगप्रसिद्ध लेखक शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटेस आणि इंका गार्सिलोसो यांचे निधन झाले आणि म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.
23 एप्रिल रोजी कोणत्या लेखकांचे निधन झाले?
एकाच काळातील दोन महान लेखक विल्यम शेक्सपियर व मिगेल सेर्व्हेंटेस यांचे 23 एप्रिल 1616 रोजी निधन झाले.
23 एप्रिलचे विशेष काय?
World Book and Copyright Day जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन हे 23 एप्रिलचे विशेष आहे.
जागतिक पुस्तक दिनी काय होते?
जागतिक पुस्तक दिनी महान लेखक, साहित्यिक त्यांची पुस्तके त्यांचे साहित्य यांचे वाचन. तसेच त्यांच्या साहित्याने लेखनाने समृद्ध झालेली संस्कृती यांचा जागतिक उत्सव साजरा केला जातो. मुले त्यांच्या सर्वात जास्त आवडत्या पुस्तकांमधून त्यांना आवडलेल्या पात्रांच्या रूपात वेषभूषा करतात.
शेक्सपियरचा जन्म आणि मृत्यू केव्हा झाला?
प्रसिद्ध इंग्रजी नाटककार आणि कवी विल्यम शेक्सपियर यांच्या जन्म आणि मृत्यू एकाच तारखेला 23 एप्रिल रोजी झाला. जन्म 23 एप्रिल 1564 आणि मृत्यू 23 एप्रिल 1616.
जागतिक पुस्तक दिन | World Book Day in Marathi या पोस्टमध्ये असलेले फोटो, मेसेजेस, कोट्स आपल्या प्रियजनांना सेंड करा आणि अश्याच नवनवीन पोस्टसाठी Best Quotes Library ला भेट द्यायला विसरू नको.